राहुरी ( जनताआवाज वृत्तसेवा ):-अधिकारी शिवपुंजे व पोलिस निरीक्षक जाधव यांनी सांगितले की, गणेशोत्सवासाठी भक्तांचा उत्साह शिगेला आहे.कायदेशिर परवानगीसाठी उन्नती प्रथम कायदेशिर परवानगीसाठी तांदूळनेर येथील उन्नती महिला मंडळाने प्रथम क्रमांक घेत आपला परवाना पोलिस निरीक्षक जाधव यांच्याकडून स्विकारला आहेत. उन्नती मंडळाच्या अध्यक्षा कामिनी साबळे, मंगल तागड, स्वाती साबळे, रोहिणी घेर, उर्मिला धोत्रे यांचा सन्मान करीत गणेशोत्सव नियमावलीचे पुस्तक देण्यात आले.
प्रत्यक्ष कधी दंगलीची परिस्थिती निर्माण झाल्यास पोलिस यंत्रणा कशाप्रकारे नियंत्रण मिळविणार, हे दर्शविण्यासाठी राहुरी पोलिसांनी उपविभागिय कोणताही अनुचित प्रकार सहन करणार नाही, असा इशारा मिलाद सणाच्या पार्श्वभुमीवर ३५ पोलिस व कर्मचाऱ्यांनी करून धावत असल्याचे पाहून
याबाबत तपासण्यासाठी शहरातील स्टेशन सहभाग घेतला. यामध्ये हवेत लगतचे नागरीक धास्तावले चर्चे श्रीरामपूर पोलिस विभागाचे रोडवरील १८ एकर क्षेत्रावर मॉक गोळीबार, अश्रुधूर, स्टन ग्रिनेट होते. परंतु पोलिसांकडून मॉक चे ठरले. गणेशोत्सव व ईद ए उपविभागिय अधिकारी ड्रील घेण्यात आले.केलेले मॉक ड्रील चांगलेच मिलाद सण साजरा व हॅण्ड ग्रिनेड करण्यात आले. ड्रील सुरू असल्याचे समजातच करताना शिवपुंजे यांच्या मागदर्शनामध्ये यामध्ये पोलिस निरीक्षक संबंधित परिसरामध्ये पोलिस संबंधितांनी सुटकेचा निःश्वास आगामी गणेशोत्सव व ‘ईद ए जाधव यांसह पोलिस उपनिरीक्षक प्रशासन अश्रुधरांचा उपयोग टाकला.उत्साहाने साजरे कोणताही अनुचित
घ्यावी. पोलिसांकडून सर्वस्वी गणरायाच्या आगमन ते विसर्जन मिरवणुकीपर्यंत पोलिस कडक बंदोबस्त असणार आहे. हिंदू- मुस्लीम बांधवांनी आपले सण मोठ्या करताना प्रकार घडणार नाही याची काळजी उपायोजना करण्यात आलेल्या उपविभागिय आहेत.




