spot_img
spot_img

औपचारिक शिक्षणाबरोबरच मूल्य शिक्षणाचे धडे विद्यालयातच मिळतात- प्रा.कविता ढमक

कोल्हार दि.२८( जनता आवाज वृत्तसेवा ):-लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा हायस्कूल कोल्हार या सीबीएसई शाळेमध्ये आज , आज विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना कर्तव्यप्रती शपथ प्रदान करण्यात आली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी प्राध्यापक कविता ढमक-विखे ,श्री निलेश ढोबळे आणि श्री सचिन आहेर उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी विद्यार्थ्यांनी शाळेतील अभ्यासाबरोबरच इतर जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडाव्यात केवळ अभ्यासच तर इतरही गुणांचा विकास होण्याच्या दृष्टीने लक्षपूर्वक शिक्षकांचे मार्गदर्शन घेतले पाहिजे श्री निलेश पुणे येथील प्रोजेक्ट मॅनेजर श्री निलेश ढोबळे विद्यार्थ्यांना नेतृत्व पूर्ण गुण आयुष्यामध्ये असल्याचे नमूद केले आणि नेतृत्वगुणाची पाळीमुळे विद्यालयात विद्यार्थी दहशतच रुजली गेल्याचे सांगितले शिक्षकांनी दिलेले कार्य प्रामाणिकपणे करीत राह राहणे आपले कर्तव्य असल्याचे सांगितले. आज जीवनामध्ये सक्षमपणे आव्हानांचा सामना करण्यास सक्षम असल्याचे नमूद केले.
   

 कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य सुधीर मोरे यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली आणि स्वागत केले.विद्यालयामध्ये यावर्षी लोकशाही पद्धतीने विद्यार्थी परिषदेची निवड करण्यात आली शाळेतील विद्यार्थ्यांनी विद्यार्थी परिषदेच्या सदस्यांची निवड करण्यासाठी गुप्त मतदान पद्धतीचा वापर केला मतदान प्रक्रियेसाठी मोबाईलचा मतदान यंत्र म्हणून वापर करण्यात आला विद्यार्थ्यांनी आपल्याला आवश्यक असलेल्या प्रतिनिधींची निवड केली.
मतदानातून निवडलेल्या विद्यार्थ्यांना आज शपथ ग्रहण समारंभ द्वारे सन्मानित करण्यात आली साजरा करण्यात आला . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी मिताली अंबुलगेकर आणि श्रावस्ती आणि सृष्टी नालकर हिने आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री कदीर शेख ,श्री पी.जे.काळे ,सौ उल्का आहेर श्री संतोष शेंडे इत्यादींनी परिश्रम घेतले.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!