माळवाडगाव ( जनता आवाज वृत्तसेवा ):- श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथे राज्य शासनाच्या स्वच्छता ही सेवा’ या निर्देशानुसार भोकर गावात एक तारीख एक घंटा महाश्रमदान मोहीम अंतर्गत स्वच्छता मोहीम उत्स्फुर्तपणे राबविण्यात आली.
या स्वच्छता मोहीमेची सुरुवात जागृत देवस्थान रेणुका माता मंदीरापासून करण्यात आली. मंदीर परीसर सोसायटी परीसर, अरोग्य उपकेंद्र परीसर व गावातील विवीध ठिकाणी मुख्य मागांवर सार्वजनिक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली,
या स्वच्छता अभियाना प्रसंगी उपसरपंच महेश पटारे, सोसायटी चेअरमन गणेश हा व्यावस्थापनचे सोमनाथ पंडीत, भाजपाचे उपाध्यक्ष भाऊराव सागर अमोलिक, पप्पु थोरात, सुडके, सोसा, अध्यक्ष राहुल कलाम लोखंडे व शालेय अभंग, उपसरपंच राजेंद्र चौधरी, विद्यार्थी, अरोग्य कर्मचारी, सुभाष गायकवाड, उपसरपंच ग्रामस्तरीय सर्व कर्मचारी, महिला संजय डुकरे, रिपाईचे सुरेश बचत गट, तरुण मित्र अमोलीक, पंढरीनाथ मते मंडळी सर्व पदाधिकारी ठकसेन खंडागळे, गंगामामा ग्रामपंचायत पदाधिकारी यावेळी गायकवाड, पोपट पटारे, शाळा उपस्थीत होते.



