spot_img
spot_img

साकुरी येथे महालक्ष्मी यात्रा उत्साहात संपन्न

 राहाता (जनता आवाज वृत्तसेवा):- सालाबाद प्रमाने दीप अमावस्याच्या दिवशी साकुरी येथे महालक्ष्मी यात्रा उत्साहात संपन्न झाली सकाळी ७ वाजता कोपरगाव येथून आणलेल्या गंगेच्या पाण्याची मिरवनुक संपन्न झाली त्यानंतर सकाळी १० वाजता साकुरी कन्न्याकुमारी आश्रमातील कन्यावृन्द यांचे हस्ते अभिषेक करण्यात आला. 
 संध्याकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी साकुरी च्या प्रथम लोकनियुक्त सरपंच सौ मेघना दंडवते,संदीप दंडवते,ग्रामपंचायत सदस्य सचिन बनसोडे,विश्वनाथ
बनसोडे,भागवतलुटे,बबन आरने,सचिन गायकर,सुभाष पवार,अनिल मोरे,अर्जुन सोनवने,प्रभु सोनवने,पंकज सोनवने,दिलीप सोनवने,रामेश्वर सोनवने,किरन गायकर,किसन पवार,वसंत पवार,गणेश पवार,सदाशिव शाख,मधुकर पवार,रोहित पवार,अजय नागरे,सोनू मोरे,विशाल जाधव.किशोर पवार,बालासाहेब पवार,संदीप सोनवने,सचिन आहेर,पप्पू सोनवने,रविन्द्र गांगुर्डे आदिसह साकुरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!