spot_img
spot_img

श्रीगोंदा तालुका भारतीय बौद्ध महासभेची कार्यकारणी जाहीर

श्रीगोंदा ( जनता आवाज वृत्तसेवा ):-भारतीय बौद्ध महासभा दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया श्रीगोंदा तालुक्याची कार्यकारिणी जाहीर.दि.१५ ऑक्टोंबर २०२३ रोजी श्रीगोंदा येथे पार पडलेल्या मीटिंगमध्ये श्रीगोंदा तालुक्याची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.

यावेळी  अध्यक्षपदी आयु.आनंद धोंडीबा घोडके,तर आयु. सर्जेराव झेंडे (उपाध्यक्ष संस्कार बेबीसार ), आयु. अनिल भगवान उबाळे ( उपाध्यक्ष प्रचार व पर्यटन ), आयु. शांताराम लक्ष्मण उबाळे (कोषाध्यक्ष) , आयु जितेंद्र दादा धेंडे (सचिव संस्कार ), आयु भागचंद दत्तात्रय अल्हाट (सचिव सत्कार) , आयु.संतोष साहेबराव पठारे (सचिव प्रचार व पर्यटन ) , आयु. सुभाष विठ्ठल झेंडे (सचिव प्रचार व पर्यटन ) , आयु अमोल भीमराव झेंडे ( हि शेवत तपासणीस ), आयु. रावसाहेब हरिभाऊ घोडके ( संघटक ) , आयु. अरुण बापू पठारे ( संघटक ), आयु. नवनाथ नाना रामफळे ( संघटक ), आयु. आबासाहेब पंढरीनाथ रजपूत ( संघटक ) , आयु.भगवान तुकाराम ओहोळ (सरचिटणीसपदी ), रेश्मा रावसाहेब घोडके (उपाध्यक्ष महिला ) , आयु. प्रमोद रखमाजा जाधव (उपाध्यक्ष संरक्षण ), प्रतीक्षा संभाजी ओहो ळ( सचिव महिला ), साधनाताई रमेश ओहोळ ( सचिव महिला ), आयु.शांताराम काळूराम थोरात ( सचिव संरक्षण ), आयु. सोमनाथ साहेबराव पवार ( सचिव संरक्षण ), आयु.दिलीप राधाजी घोडके ( संघटक ) अशी पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे सदर कार्यकारणी एक वर्षाकरिता असल्याचे नियुक्तीपत्रात ( शाखा मान्यता प्रमाणपत्रात )म्हटले आहे .

नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या वतीने शुभेच्छांचा वर्ष होत आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!