अहमदनगर ( जनता आवाज
वृत्तसेवा ):-राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी भाजपासोबत जाऊन सत्तेमध्ये सहभागी झाले आहेत त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्याचं समोर आलं होतं अजित पवार मुख्यमंत्री पदाची शपथ घेत असणे अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप हेही उपस्थित होते
मात्र त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस फुटलेली नसल्याचे सांगत पक्षाचे नेते अजित पवार आणि शरद पवार साहेब यांनी पक्ष फुटला नाही असा स्पष्ट केला आहे त्यामुळे आम्ही साहेबांसोबत असल्याचं अहमदनगरचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितलं पाच तारखेला मुंबईत जो मेळावा होणार आहे त्या मेळाव्यालाही जाणार आहोत असेही संग्राम जगताप झाले. अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे उर्वरित आमदार हे सुद्धा संभ्रमात आहेत. यामुळे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये महाराष्ट्रातील राजकीय चित्र स्पष्ट होईल.




