12.1 C
New York
Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img
spot_img

भारतीय स्टेट बँकेची फिरते ग्राहक सेवा केंद्र सुरू

अहमदनगर (जनता आवाज

वृत्तसेवा ):-अहमदनगर जिल्ह्यात एकमेव व सर्वप्रथम सुमित फोटो जानकी एजन्सी श्रीरामपूर यांचे भारतीय स्टेट बँक चे फिरते ग्राहक सेवा केंद्र यांनी मोहटादेवी ग्रामपंचायत येथे घेतलेल्या शिबिरात (लिगसी)बंद व जुने खाते ekyc या बद्दल संचालक नवनाथ शेलार यांनी नागरिकांमध्ये सरकारी योजना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा, प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री जनधन खाते यांचे महत्त्व नागरिक व तरुणांमध्ये जनजागृती करण्यात आले.

या शिबिरामध्ये मोहटादेवी येथील नागरिकांनी लाभ घेतला हे फिरते ग्राहक सेवा केंद्र अहमदनगर येथील क्षेत्रीय व्यवस्थापन कार्यालय येथे आले असता येथील श्री सूर्य नारायण पांडे क्षेत्रीय महाप्रबंधक अहमदनगर यांनी या सेवा केंद्राचे कौतुक केले यावेळी महेश लगडे सर व्यवस्थापक एसबीआय क्षेत्रीय व्यवस्थापन कार्यालय अहमदनगर, स्नेहल कुलकर्णी क्षेत्रीय कार्यालय ऑफिसर,अमोल जवणे सर जिल्हा समन्वयक संजीवनी विकास फाउंडेशन, अहमदनगर जिल्हा विभाग साक्षी जवणे मॅडम जिल्हा प्रतिनिधी संजीवनी विकास फाउंडेशन अहमदनगर हे उपस्थित होते

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!