spot_img
spot_img

टाकळीभान बिग बागायतदार सेवा संस्थेच्या वतीने सभासदांना साखर वाटप

टाकळीभान, ( जनता आवाज वृत्तसेवा):- श्रीरामपूर तालूक्यातील टाकळीभान बिग बागायतदार विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या वतीने संस्थेच्या सभासदांना दिवाळी भेट म्हणून १० किलो साखर वाटप करण्यात आली आहे.

संस्थेचे संस्थापक माजी सभापती नानासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या संस्थेची दरवर्षी शंभर टक्के वसुली होत असून दर वर्षी सभासदांना दिवाळी निमित्त साखर वाटप केली जाते.

यावेळी अध्यक्ष दिपक डुकरे, उपाध्यक्ष राजेंद्र कांबळे, संचालकर शिवाजीराव धुमाळ, रमेश धुमाळ, महावीर काले, लक्ष्मण जाधव, भगवान कांबळे, उपरपंच कान्हा खंडागळे, राहूल पटारे, भाऊसाहेब पवार, अविनाश लोखंडे, अशोक गांगुर्डे,पांडूरंग मगर,रावसाहेब मगर, राजेंद्र रणनवरे, दत्तात्रय दाभाडे, सचिव विजय देवळालकर आदी उपस्थित होते.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!