spot_img
spot_img

खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आखिल भारतीय मराठा महासंघ, अहमदनगर यांच्यावतीने भव्य रक्तदान शिबीर पिंपरी निर्मळ येथे रक्तदान शिबिर संपन्न

लोणी (जनता आवाज वृत्तसेवा):- खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आखिल भारतीय मराठा महासंघ, अहमदनगर यांच्यावतीने भव्य रक्तदान शिबीर पिंपरी निर्मळ येथे आयोजित करण्यात आहे.

शिबिराचे उदघाटन जनसेवा मंडळाचे अध्यक्ष श्री. विश्वनाथ दादा निर्मळ, माजी सरपंच श्री.ज्ञानदेव घोरपडे, पिंपरी निर्मळ उपसरपंच श्री. महेश वाघे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष श्री. विष्णू सर घोरपडे,नामदार श्री. राधाकृष्ण विखे पाटील युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. संदिप निर्मळ, उपाध्यक्ष श्री. निखिल निर्मळ, आखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री.प्रकाश आण्णासाहेब निर्मळ,आरपीआय चे तालुकाध्यक्ष श्री. करण कोळगे,संजय घोरपडे, लखन मामा घोरपडे, ग्रामपंचायत सदस्य आण्णासाहेब घोरपडे…यांचे हस्ते पार पडले.

संक्रापूर चे उपसरपंच श्री.विठ्ठलभाऊ पांढरे, जिल्हासंघटक श्री,स्वप्नील खर्डे,भाऊसाहेब वराळे, अनिकेत सदाफळ,रवि देसले, राजू जेजुरकर, अस्तगांवचे माजी सरपंच नवनाथ नळे, प्रशांत निर्मळ,विलास गिरी,पप्पू कोळगे, गगन लोंढे,आशिष निर्मळ. मेजर सुनील घोरपडे,सुमित निर्मळ, पवन गायकवाड,रामा अरांगळे.,शरद गायकवाड,किरण बोर्डे,आकाश पांडागळे, प्रकाश नरोडे, सुनील निर्मळ,अक्षय निर्मळ, सुभाष गायकवाड, तुषार नळे, सागर मोरे, अनिकेत तांबे, स्वप्निल नळे, हर्षल काळे, संकेत अरांगळें, आकाश गायकवाड आखिल भारतीय मराठा महासंघ, अहमदनगर यांच्यावतीने खासदार डॉ. सुजयदादा विखे पाटील यांच्या वाढदिवसानिम्मित भव्य रक्तदान शिबीर पिंपरी निर्मळ येथे आयोजित करण्यात आहे.

पिंपरी निर्मळ गावचे समस्त भजनी मंडळ उपस्थित होते. यावेळी रक्तदान करिता देवाज हेल्थ & डेव्हलपमेंट फाउंडेशन समता ब्लड सेंटर यांच्यावतीने डॉ इरफान खान आणि डॉ. संतोष मैड यांचे सहकार्य लाभले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!