9.4 C
New York
Saturday, October 25, 2025

Buy now

spot_img
spot_img

संगमनेरात सोमवारी विश्वदत्त फौडेशनकडून २२ हजार लाडूंचे वाटप

संगमनेर ( जनता आवाज वृत्तसेवा ) :- अयोध्यात श्रीराम मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा सोमवार दि. २२ जानेवारी रोजी होत आहे. या निमित्ताने सोहळ्याच्या दिवशी वडगावपान येथील विश्वदत्त फौंडेशनच्यावतीने२२ हजार लाडूंचे प्रसाद म्हणून वाटप करण्यात येणार आहे.संगमनेरातील बस स्थानक परिसरात या कार्यक्रमाचे आयोजन सकाळी ९ वाजेपासून करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास विविध सामाजिक संघटना, विविध पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, व्यवसायिक हे उपस्थित राहणार आहे. सर्वांनी या प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन विश्वदत्त फौंडेशनचे अध्यक्ष गडगे महाराज यांनी केले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!