टाकळीभान (जनता आवाज वृत्तसेवा):-लोकसभा निवडणुक 2024 च्या अनुषंगाने आढावा बैठक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्यालय टिळक भवन मुंबई येथे संपन्न झाली प्रमुख उपस्थिती.
काँग्रेस लोकसभा आढावा बैठक मुंबई येथे संपन्न
माजी मुख्यमंत्री मा.आ. अशोकराव चव्हाण साहेब महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.आ.नानाभाऊ पटोले साहेब
माजी मुख्यमंत्री मा. आ.पृथ्वीराज बाबा चव्हाण साहेब
माजी मंत्री.बसवराज पाटील साहेब,आ.अमर राजूरकर साहेब
यावेळी नांदेड जिल्ह्याचा अहवाल प्रभारी म्हणून सादर करतांना …सभापती डॉ.वंदनाताई मुरकुटे यांची उपस्थिती होती.



