spot_img
spot_img

साई निर्माण स्कुलची विज्ञान प्रदर्शनात चमकदार कामगिरी.

शिर्डी( जनता आवाज वृत्तसेवा ):-आज कोकमठाण येथील आत्मा मालिक शैक्षणिक संकुल आयोजित विज्ञान प्रदर्शन कार्यक्रमात साई निर्माण इंग्लिश मे. स्कूल शिर्डी येथील विद्यार्थ्यांनी सहा प्रोजेक्टस सह सहभाग नोंदवला, यात इयत्ता सातवीच्या विद्यार्थी समर्थ गीते यास उत्तेजनार्थ बक्षीस पटकावले.

या दैदीप्यमान कामगिरी बद्दल सर्व सहभागी विद्यार्थी, वर्गशिक्षक, विज्ञान व मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री विजयराव कोते पाटील, उपाध्यक्ष श्री ताराचंद कोते पाटील, प्राचार्य, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, व पालक यांनी मनःपूर्वक अभिनंदन करत कौतुकाचा वर्षाव केला आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!