spot_img
spot_img

चांगदेव सोंडकर यांचे निधन..

पारनेर( जनता आवाज वृत्तसेवा ):-पारनेर तालुक्यातील मौजे लोणी हवेली येथील जुन्या पिढीतील आदर्श शिक्षक चांगदेव हरी सोंडकर यांचे वृद्धाकाळाने निधन झाले आहे. त्यांचे पश्चात तीन मुले, एक मुलगी व नातवंडे असा परिवार आहे. त्यांचें जाण्याने लोणी परिसरातून हळ हळ व्यक्त होत आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!