spot_img
spot_img

साई निर्माण ज्युनिअर कॉलेजची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

शिर्डी (जनता आवाज वृत्तसेवा ):- शिर्डी येथील साई निर्माण ज्युनियर महाविद्यालयाचा इयत्ता 12 वी चा शैक्षणिक वर्ष 2023- 24 चा निकाल अतिशय उत्कृष्ट आणि समाधानकारक लागलेला असून यावर्षी सुद्धा निकालाची उत्कृष्ट परंपरा कायम आहे.महाविद्यालयाच्या आर्ट्स, सायन्स, आणि कॉमर्स या तीनही विभागाचा निकाल उत्कृष्ट आहे.

पुढील प्रमाणे प्रत्येक विभागाचे निकाल लागलेला खालील प्रमाणे आहे

वाणिज्य विभाग –

1 नेती हरिका किशोर 87.33%

2 साक्षी अनिल सोनवणे 85.50%

3 प्रिया राहुल शेजवळ 83.50%

विज्ञान विभाग-

1 मोहम्मद तहा इरफान शेख  64.00 %

2 आकाश सुधांशु मंडल 63.50 %

3 अजिंक्य विलास साळुंके 63.17%

कला विभाग – 1 श्रावणी नितीन महाले 69.00%

2 श्रद्धा प्रकाश बागल 64.17%

3 प्रगती अनिल इंदोलिया 64.00%

महाविद्यालयातील प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकवलेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्या वतीने हार्दिक अभिनंदनयशस्वी विद्यार्थ्यांचेही हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा साई निर्माण चे अध्यक्ष श्री विजयराव कोते पाटील, उपाध्यक्ष श्री ताराचंद कोते पाटील, प्राचार्य, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व पालक यांनी सदिच्छा दिल्या व कौतुक केले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!