आपल्या महाविद्यालयात विविध उपक्रमांबरोबर मुलींना वेगवेगळे करीअर करण्यासाठी डाॅ.खैरे या प्रोत्साहन देत असतात. त्यांच्या त्या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ.सुजय विखे पाटील,सहसचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.शिवानंद हिरेमठ,अतांञिक विभागाचे संचालक डॉ. प्रदीप दिघे,शिक्षण संचालिका सौ.लिलावती सरोदे सर्व प्राध्यापक प्राध्यापकेतर सेवकांनी अभिनंदन केले आहे.
प्रवरेच्या डाॅ. अनुश्री खैरे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पी एच डी मार्गदर्शक म्हणून मान्यता
लोणी दि.१७( प्रतिनिधी):-लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या
लोणी येथील गृहविज्ञान व संगणक महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ अनुश्री राजेंद्र खैरे यांना नुकतीच गृहविज्ञान या विषयासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पी एच डी मार्गदर्शक म्हणून मान्यता मिळाली आहे.



