नेवासा फाटा( प्रतिनिधी) :-फेब्रुवारी 2023 मध्ये झालेल्या नॅशनल स्काॅलर सर्च एक्झामिनेशन म्हणजेच एनएसएसई या स्पर्धा परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक मुलीची शाळा नेवासा शाळेची विद्यार्थिनी नुजत एजाजखान पठाण हिचा नेवासा शहरात प्रथम क्रमांक आला आहे.
नेवासा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील नुजत एजाजखान पठाण या विद्यार्थिनीचा एन एस एस ई या स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दहावा क्रमांक
तसेच महाराष्ट्रात दहावा क्रमांक आला आहे . तिला या परीक्षेत 200 पैकी 182 गुण मिळाले आहे. त्याचबरोबर मंथन राज्यस्तरीय परीक्षेत तीचा नेवासा शहरात दुसरा आला आहे. वर्गशिक्षक ज्योती बोरूडे आणि शाळेतील सर्व शिक्षक वृंद यांचे तिला मार्गदर्शन मिळाले. तसेच नेवासा येथील विधिज्ञ मोटार अॅक्सीडेंट क्लेम तज्ञ अॅड एफ ए पठाण व अन्सारखान पठाण यांची नात आहे.



