शिर्डी, दि.२ मे (उमाका वृत्तसेवा) :-महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापनदिनानिमित्त शिर्डी उपविभागीय अधिकारी व नगरपरिषद कार्यालयातील ध्वजारोहण समारंभ १ मे २०२३ रोजी शिर्डी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांच्या हस्ते संपन्न झाला.
या समारंभास शिर्डी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, नायब तहसीलदार विलास भांबरे, शुक्लेश्वर इजगे, भाऊसाहेब शेळके, अनिल गुगळे, यशवंत कुसळकर, सुर्यकांत खोजे, भाऊ पाटील जाधव, शिर्डी ग्रामस्थ तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती, अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
प्रांताधिकारी श्री.आहेर यांनी यावेळी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
—————————————🇮🇳




Total Users : 627315