अकोले (प्रतिनिधी):-अकोले बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीच्या समृद्धी मंडळाला ११ तर भाजपाचे शेतकरी विकास मंडळाला ३+४ अशा ७ जागा मिळाल्या …!
उमेदवार निहाय पडलेली मते व विजयी पुढील प्रमाणे शेतकरी विकास मंडळाचे उमेदवार पुढीलप्रमाणे-
* सर्वसाधारण मतदार संघासाठी
विश्वनाथ विठ्ठल आरज,,(शेतकरी विकास)–४५७ ( विजयी)
योगेश गजानन आरोटे,(शे.समृद्धी)– ४९२( विजयी)
किरण प्रताप देशमुख,(शेतकरी विकास)–४५२(पराभूत)
अशोक कारभारी उगले,,(शेतकरी विकास)– ४५६ (पराभूत)
सुनील रोहिदास रंधे,,(शेतकरी विकास)—(
कैलास गंगाधर कानवडे,,(शेतकरी विकास)– ४४४(पराभूत)
रामनाथ नागू भांगरे,,(शेतकरी विकास)— ४३६ (पराभूत)
रावसाहेब विठ्ठल वाळुंज,(शेतकरी विकास)– ४४३ (पराभूत)
—
भास्कर बाळाजी खांडगे,(शे.समृद्धी)– ४९४ ( विजयी)
राम बन्सी सहाणे,(शे.समृद्धी)– ४४० (पराभूत)
सचिन हाैशिराम रंधे,(शे.समृद्धी)– ४६५ ( विजयी)
ईश्वर सोमनाथ वाकचाैरे,,(शे.समृद्धी)– ४७५ (विजयी)
रुपेश धोंडिबा कचरे,(शे.समृद्धी)– ४७७ ( विजयी)
रोहिदास जिजाबा भोर ,(शे.समृद्धी)– ४७६ (विजयी)
बुळे निबा सखाराम (अपक्ष) –०४ (पराभुत)
शेणकर भाऊसाहेब महादु -(अपक्ष) –०३ (पराभूत)
* महिला राखीव मतदार संघ
सौ.नंदा सदाशिव कचरे ,(शेतकरी विकास)– ४८० (पराभूत)
सौ मंदा गणपत बराते,(शेतकरी विकास)– ४७३ (पराभूत)
साै स्वाती तुकाराम कोरडे,(शे.समृद्धी) — ५१० (विजयी)
साै. मंगल अनिल भांगरे(शे.समृद्धी)– ५०३ (विजयी)
* ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघ
अर्जुन दत्तू गावडे,,(शेतकरी विकास)– ५१८ (पराभूत)
संतोष रामनाथ तिकांडे,(शेतकरी विकास)–५०८ पराभूत)
रामकृष्ण अण्णासाहेब आवारी (शे.समृद्धी)– ५६९ (विजयी)
भाऊसाहेब पाडुरंग नाईकवाडी(शे.समृद्धी)– ५३४ (विजयी)
* इतर मागास प्रवर्ग
बाळासाहेब गणपत सावंत,(शेतकरी विकास)–५०२ (विजयी)
विकास आत्माराम बंगाळ (शे.समृद्धी)– ४८१ (पराभूत)
सुमिरन विलास मालुंजकर (अपक्ष) ०४ (पराभूत)
* आर्थिक दुर्बल घटक मतदार संघ
केशव अर्जुन बोडके,(शेतकरी विकास)– ५०४ (पराभूत)
भानुदास बोल्हाजी तिकांडे. (शे.समृद्धी)– ५९० (विजयी)
*व्यापारी मतदार संघ*
इनामदार अब्दुल महंमद ,(शेतकरी विकास)– १०६ (विजयी)
किरण हरिभाऊ कानकाटे,(शेतकरी विकास)- १०८ (विजयी)
मंगेश सुनिल नवले (शे.समृद्धी)– ८४ (पराभूत)
नवनाथ नाना वाळुंज (शे.समृद्धी)–९० ( पराभूत)



