देवळाली प्रवरा(जनता आवाज वृत्तसेवा):-राहुरी येथील डॉ.बाबुराव बापूजी तनपुरे साखर कारखाना निवडणुकीत अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी तब्बल ११६ उमेदवारांनी अर्ज माघे घेतले असून ५६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले आहेत. बाजार समिती सभापती अरुण तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा मंडळ, युवा नेते राजूभाऊ शेटे यांचे शेतकरी विकास मंडळ व कारखाना बचाव कृती समिती यांच्यात तिरंगी लढत कारखाना निवडणुकीत रंगणार आहे.मात्र या निवडणूकीत राहुरी कारखाना बचाव कृती समितीला उमेदवार न मिळाल्याने लंगडा पँनल घेवून निवडणूकीत उतरले आहे.तर आ. शिवाजीराव कर्डीले व माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या परिवर्तन पॅनलने निवडणूकीतून माघार घेतली आहे.
डॉ.तनपुरे कारखाना निवडणुकीसाठी जवळपास १७३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. गुरुवारी सत्यजित कदम यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यानंतर आज आ.शिवाजी कर्डिले, माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम तथा भाजपच्या सर्वच उमेदवारांनी आपले अर्ज काढून घेतले. त्यामुळे या निवडणुकीत तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले. कृती समितीला काही गटात उमेदवार नसल्याने पॅनल लंगडा झाला आहे.
गट निहाय निवडणूक रिंगणात उतरलेले उमेदवार पुढील प्रमाणे,
कोल्हार गटातून अशोक ज्ञानदेव उऱ्हे, मच्छीन्द्र गजानन कोळसे,ज्ञानेश्वर भास्कर कोळसे, गोरक्षनाथ केशव घाडगे, देवळाली प्रवरा गटातून चंद्रकांत माधवराव आढाव, गोरक्षनाथ लक्ष्मण चव्हाण, अरुण कोंडीराम ढुस, आप्पासाहेब भीमराज ढुस, कृष्णा नानासाहेब मुसमाडे, गणेश राजेंद्र मुसमाडे, सुखदेव माधवराव मुसमाडे ,सोमनाथ लक्ष्मण वाकडे, भारत नानासाहेब वारुळे
टाकळीमिया गटातून मीना सुरेश करपे, ज्ञानेश्वर बळीराम खुळे सुभाष भास्कर जुंद्रे, चंद्रकांत भास्कर पवार, ज्ञानेश्वर हरी पवार पोपट दगडू पोटे, संजय सयराम पोटे , सुधाकर भाऊसाहेब शिंदे
आरडगाव गटातून अनिल भाऊसाहेब कल्हापुरे ,अरुण बिरुदेव डोंगरे ,प्रमोद रावसाहेब तारडे ,मधुकर सिताराम तारळे वैशाली भारत तारडे ,दिनकर कुंडलिक बनकर, सुनील भानुदास मोरे , दत्तात्रय अण्णासाहेब म्हसे
वांबोरी गटातून रावसाहेब गोपीनाथ गडाख , किसन कारभारी जवरे भास्कर जगन्नाथ ढोकणे, भास्कर मुरलीधर सोनवणे
राहुरी गटातून नवनाथ आप्पासाहेब कोहोकडे, अरुण चंद्रभान गाडे ,कैलास नवनाथ गाडे ,जनार्दन लक्ष्मण गाडे ,सुभाष लक्ष्मण डौले, अरुण बाबुराव तनपुरे, राधाकिसन माधव येवले,
ब वर्ग गटातून रायभान मुरलीधर काळे , हर्ष अरुण तनपुरे अनुसूचित जाती जमाती मधून हरिभाऊ गुंडाजी खामकर , नामदेव दगडू झारेकर अरुण नानासाहेब ठोकळे तसेच महिला प्रतिनिधी मधून शैलजा अमृत धुमाळ , लताबाई गुलाबराव पवार, सपना प्रकाश भुजाडी, लिलाबाई लक्ष्मण येवले कौशल्याबाई चिमाजी शेटे, जनाबाई धोंडीराम सोनवणे इतर मागास प्रवर्गातून दिलीप दादासाहेब इंगळे ,रावसाहेब यादव तनपुरे, सुरेश महादू शिरसाट विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्गातून अशोक सिताराम तमनर, अण्णा लक्ष्मण विटनोर आदी उमेदवार रिंगणात आहेत.
तर कोल्हार गटातून राजेंद्र माधव कोळसे , सुरेखा किशोर कोळसे, अशोक विश्वनाथ गागरे ,रंगनाथ दगडू गाडे, दिलीप माधव पाटील ,अनिल माधव शिरसाठ, धनंजय चांगदेव शिरसाठ देवळाली प्रवरा गटातून अमोल मुरलीधर कदम, सत्यजित चंद्रशेखर कदम, संतोष विठ्ठल खाडे, अशोक सूर्यभान खुरुद, भगवान लक्ष्मण गडाख, संतोष जगन्नाथ चव्हाण, गोरक्षनाथ तुकाराम पवार ,अजित सर्जेराव पाटील, उत्तम काशिनाथ मुसमाडे
टाकळीमिया गटातून उत्तम दगडू आढाव, बाजीराव बाळाजी आढाव, रायभान केशव आढाव, दिलीप दादासाहेब इंगळे, दत्तात्रय यादवराव कवाने, सुलभा दत्तात्रय कवाने, उत्तम हनुमंता खुळे,कारभारी सखाराम खुळे, बाळासाहेब रखमाजी खुळे, आप्पासाहेब तुकाराम जाधव, रंगनाथ नारायण जाधव, रखमाजी बन्सी जाधव, रमेश गोविंद तोडमल, शैलजा अमृत धुमाळ, दादासाहेब बाळाजी निमसे, सुरेश लक्ष्मण निमसे आप्पासाहेब भगीरथ पवार, बाळकृष्ण सावळेराम पवार , रमेश गोपाळराव पवार, दत्तात्रय निवृत्ती शेळके,
आरडगाव घाटातून अनिल सोपान आढाव, सुरेश निवृत्ती आढाव, शशिकला वसंत काळे वसंत कोंडीराम जाधव, कैलास बन्सी झुगे, महेंद्र नारायण तांबे माणिक मळीबा तारडे, तान्हाजी रामचंद्र धसाळ, भरत शिवाजी पेरणे , विजय अंबादास बनकर अर्जुन पाटीलबा म्हसे, उत्तम सूर्यभान म्हसे, कडू बापू म्हसे, रवींद्र अर्जुन म्हसे, राहुल ज्ञानदेव म्हसे, सुरेश भीमराज म्हसे, किशोर ज्ञानदेव वने , कौशल्या चिमाजी शेटे, सुनील दत्तात्रय आडसुरे, दिलीप दादासाहेब जठार , अशोक दामोदर ढोकणे, कारभारी पंढरीनाथ ढोकणे नानासाहेब खंडू ढोकणे, सुभाष राधुजी ढोकणे, युवराज सुधाकर तनपुरे , उदयसिंह सुभाष पाटील रामा मोहन बोरकर ,भीमराज विश्वनाथ मांगुडे, आप्पासाहेब रामभाऊ वाघमारे
तर राहुरी गटातून यमनाजी विठोबा आघाव, युवराज साहेबराव गाडे, श्रीराम काशिनाथ गाडे, सुधीर दगडूराम तनपुरे, ज्ञानेश्वर अण्णासाहेब भिंगारदे , सुरेश मोहन भुजाडी सदाशिव परसराम शेळके
ब वर्ग गटातून कारभारी सखाराम खुळे, ज्ञानेश्वर बळीराम खुळे ,दत्तात्रय नारायण खुळे, सुधीर दगडूराम तनपुरे, तानाजी रामचंद्र ढसाळ
अनुसूचित जाती जमातीमधून विजय बाळकृष्ण कांबळे, नंदकुमार लक्ष्मण डोळस , महिला प्रतिनिधीमधून हिराबाई गोकुळदास आढाव, स्वाती अशोक उरहे, सुनीता वसंत कोळसे , अनिता नानासाहेब जाधव, विमल नारायण जाधव राजश्री रावसाहेब तनपुरे ,सुनिता सुधीर तनपुरे , उषा ज्ञानदेव मांगुडे,अलका आबासाहेब वाळुंज, प्रमिला अनिल शिरसाट
ओबीसी प्रवर्गातून प्रमोद भास्कर कोळसे, संतोष विठ्ठल खाडे , जनार्दन लक्ष्मण गाडे, आप्पासाहेब रामराव गावडे बाळासाहेब जगन्नाथ जाधव, आप्पासाहेब भीमराज ढुस, अशोक दामोदर ढोकणे, हर्ष अरुण तनपुरे, सुरेश किसन थेवरकर , संजय सयाराम पोटे सतीश बाबासाहेब बोरुडे, राहुल ज्ञानदेव म्हसे, अनिल माधव शिरसाठ, दत्तात्रय निवृत्ती शेळके शिवाजी जनार्दन सागर
तर भटक्या विमुक्तमधून यमनाजी विठोबा आघाव, गंगाधर भाऊसाहेब तमनर, भाऊसाहेब किसन तमनर, संजय भाऊराव तमनर, शीला विजयराव तमनर, मोहनिराज पांडुरंग धागुडे, अण्णासाहेब रंगनाथ बाचकर, भीमराज कारभारी बाचकर, आशिष विठ्ठल बिडगर , विठ्ठल पुंजाजी वडीतके, कोंडीराम तुकाराम विटनोर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहे.