22.3 C
New York
Sunday, July 6, 2025

Buy now

spot_img
spot_img

राहाता तालुका भारतीय जनता पार्टीच्या राहाता मंडलाची जम्बो कार्यकारिणी जाहीर.. मंडल अध्यक्ष डॉ स्वाधीन गाडेकर यांनी जाहीर केली कार्यकारिणी 

राहाता (जनता आवाज वृत्तसेवा):- महाराष्ट्र राज्याचे जलसंपदामंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील व .डॉ. सुजय विखे पाटील यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीचे राहाता मंडलअध्यक्ष डॉ.स्वाधीन गाडेकर यांनी राहाता मंडलची जम्बो कार्यकारिणी जाहीर केली आहे. 

आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रामपंचायत निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पार्टी राहाता मंडलाची जम्बो कार्यकारणी मंडल आहे.या कार्यकारणी मध्ये २ सरचिटणीस, ६ उपाध्यक्ष, ६ चिटणीस, १ कोषाध्यक्ष, १५ कार्यकारणी सदस्य, ७ मोर्चाचे मंडलअध्यक्ष, २६ प्रकोष्ठचे संयोजक आदी मिळून ६३ सदस्यांची जम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.

यामध्ये सरचिटणीसपदी सचिन भैरवकर, किरण चोळके, उपाध्यक्षपदी संतोष सदाफळ, अंकुश भडांगे, सौ. कालिंदी भवर, ज्ञानेश्वर तुरकणे, गोवर्धन सरोदे, किरण सालपुरे, चिटणीसपदी रवींद्र आगलावे, चेतन गाडेकर बाळासाहेब सापते, भाऊसाहेब भांबरे, रवींद्र गुंजाळ, पंकज गोर्डे आणि कोषाध्यक्ष म्हणून पंकज कुलकर्णी आदींची निवड करण्यात आली आहे.

युवा मोर्चा अध्यक्ष – सागर कापसे, महिला मोर्चा अध्यक्षा – शोभाताई घोरपडे, किसान मोर्चा अध्यक्ष -विनायकराव जपे, ओबीसी मोर्चा अध्यक्ष – शरद गायकवाड, अनु.जाती मोर्चा – जॉन त्रिभुवन, अनु. जमाती मोर्चा – पुनीत बर्डे, अल्पसंख्यांक मोर्चा – आरिफ तांबोळी यांची निवड झाली आहे.

उद्योग आघाडी – प्रवीण देवकर, व्यापार आघाडी – प्रवीण वाकचौरे, उत्तर भारतीय आघाडी – साईकुमार गौड, दक्षिण भारतीय आघाडी – सोमेश वेलंगर, भटके विमुक्त आघाडी – चेतन रणमाळे, वैद्यकीय आघाडी – डॉ. अमोल बेंद्रे, कायदा आघाडी – ॲड. अतुलकुमार मालवदे, सहकार आघाडी – राजेश सदाफळ, मच्छिमार आघाडी – सिताराम आहेर ट्रान्सपोर्ट आघाडी – सागर घोगळ, सोशल मीडिया सेल – गणेश आरणे, माजी सैनिक सेल – रंजयकुमार सुलाखे, जेष्ठ कार्यकर्ता सेल – अशोकराव जमधडे, दिव्यांग सेल – सचिन पोटे, बुद्धिजीवी सेल – राजेंद्र निकाळे, शिक्षक सेल – माधव चौधरी, आध्यात्मिक आघाडी – विकास महाराज यादव, पदवीधर प्रकोष्ठ – नवनाथ शिरोळे, क्रीडा आघाडी – ऍड. गौरव बोर्डे, जैन आघाडी – रवींद्रकुमार कर्नावट, सांस्कृतिक सेल – शिल्पा कातोरे, आय.टी. सेल – प्रशांत डांगे, आयुष्यमान भारत सेल – अश्विनी बोठे, बेटी बचाव बेटी पढाव सेल – संदीप गाडेकर, पंचायत राज व ग्रामविकास सेल – अर्चना डांगे, राजस्थान आघाडी – खेतदान जीबा आदींची प्रकोष्ठ संयोजक म्हणून नियुक्ती जाहीर झाली आहे.

तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून बालमभाई सय्यद, मनीषा चांगले, उत्तम हेंगडे, अजय रोहोम, दिपाली कान्होरे, भाऊसाहेब काळे, जयश्री वाणी, श्रुती चौधरी, वाल्मिक मोरे, विलास गोल्हार, प्रतिभा साळुंखे सागर कातोरे, अनिल डांगे हर्षल सातव, दर्शन गाढवे आदीची निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण पद्मश्री विखे पाटील कारखान्याचे चेअरमन.डॉ. सुजय विखे पाटील,प्रदेश सरचिटणीस विजुभाऊ चौधरी, संघटन मंत्री रवी अनासपुरे, जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, माजी जिल्हासरचिटणीस नितीन कापसे, मंडल अध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर आदींनी नूतन पदाधिकारी यांचे अभिनंदन करुन त्यांना भावी कार्यासाठी व वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!