शेवगाव (जनता आवाज वृत्तसेवा):- .विधान परिषदेचे आ. शिवाजीराव गर्जे यांच्या शुभहस्ते आणि शेवगाव पाथर्डी मतदार संघाचे माजी आ. चंद्रशेखर घुले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात नागरी सेवा सुविधा मधून शेवगाव शहरामध्ये ५,३१, लक्ष रुपये विविध विकास कामांचा भुमिपुजन समारंभ कार्यक्रम आज पार पडला
याप्रसंगी काकासाहेब नरवडे, अरुण पाटील लांडे, संजय कोळगे, कैलासराव नेमाने,विजयराव देशमुख, नाना पाटील मडके, बबन काका भुसारी,सुधाकर जी लांडे,,ताहेरजी पटेल, मनीष जी बाहेती, अंबादास कळमकर, ओम धुत, रणजीत बेळगे,भीमराव फुंदे, कृष्णा भाऊ ढोरकुले,तुषार लांडे, अंकुशराव गर्जे, लक्ष्मणराव नांगरे,शरदराव जोशी,तात्यासाहेब लांडे,नंदकुमार मुंडे,सचिन लांडे, जाकिर भाई कुरेशी, जमीर भाई पटेल, संतोषजी जाधव, विक्रांत लांडे,महेशजी शेटे, भास्करराव खेडकर,अविनाश सारडा, महेश शेटे, कैलासराव तिजोरे,कर्डक अनिलराव इंगळे,अजिंक्य पाटील लांडे,समिर शेख, गोरख केसभट,दिपक लांडे,अभिजीत आरे, साजिद कुरेशी, मोबीन तांबोळी,विशाल लांडे भारत मोटकर, राहुल भाऊ सावंत, अभिजीत आहेर,बाबासाहेब वाकडे, वाहाबभाई शेख वसीम मुजावर, शोएब शेख, शिरीष भाऊ काळे, योगेश बोडखे, राजेंद्र तांबे,बबलू शेठ व्यवहारे,छत्रपती गरड संतोष काकडे, प्रवीण जी मरकड,, तुकाराम तानवडे,राहुल जी वरे छबु मंडलिक, किडमिचे, गोविंदा किडमिचे,आप्पासाहेब भुजबळ, रवींद् तानवडे, रोहित नांगरे, यांसह मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी ग्रामस्थ आदी उपस्थित होते