spot_img
spot_img

निळवंडे धरणाचा उजवा कॅनॉल राहुरी तालुक्यातील निंभेरे येथे पाण्याच्या प्रवाहामुळे फुटला 

झरेकाठी(जनता आवाज वृत्तसेवा):- राहुरी तालुक्यातील निळवंडे धरणाच्या निंभेरे येथे कॅनॉल पावसाच्या पाण्यामुळे कॅनॉलच्या भिंत फुटली व ते पाणी कॅनॉल द्वारे वडनेर कडे गेली त्यामुळे निंभेरे येथील शेतकऱ्यांची पिकांची नुकसान झाली नाही, त्यामुळे कुठल्याही प्रकारची हानी झाली नाही

येथील ग्रामस्थांची पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे, व राहुरी तालुक्याचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्याकडे मागणी करण्यात येणार आहे की त्या कॅनॉलची दुरुस्ती करण्यात यावी.

यावेळी निंभेरे गावाची सरपंच शांताराम सिनारे, माजी सभापती भीमराज हरदे, ज्ञानदेव साबळे, तंटामुक्ती अध्यक्ष विष्णू सिनारे, कामगार पोलीस पाटील बाळकृष्ण हारदे सचिव माधव हारदे, शहाजी हारदे, राजेंद्र हारदे, चांगदेव हारदे, गोरख साबळे, कॉन्ट्रॅक्टदार चोपडे, इत्यादी ग्रामस्थांनी मागणी केली आहे

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!