10.4 C
New York
Wednesday, October 29, 2025

Buy now

spot_img
spot_img

राहुरीत लहान बालकांसाठी आयोजित केलेल्या मोफत शस्त्रक्रिया शिबिरास उदंड प्रतिसाद आमदार तनपुरेनी केली रुग्णांची भेट घेऊन विचारपूस

राहुरी ( जनता आवाज वृत्तसेवा ):-  शारीरिक व्यंगाच्या व्याधिंनी त्रस्त असलेली अनेक बालके समाजात आढळून येत आहे यावर उपचार करण्यासाठी शहरातील मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार केल्यास लाखो रुपये खर्च येतो हे पैसे आणायचे कुठून हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला भेडसावत आहे. गोरगरीब पालकांना मदत म्हणून मुंबईतील एस आर सी सी हॉस्पिटलचे उच्च पदावरील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरीत आयोजित केलेल्या शिबिराला रुग्णांचा मोठा प्रतिसाद लाभल्याची पाहून समाधान झाल्याचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी सांगितलले.

राहुरी शहरातील स्नेहपुंज लॉन्स येथे लहान बालकांसाठी मोफत शस्त्रक्रिया शिबीर पार पडले. यावेळी आ. तनपुरेंसह माजी खा. प्रसाद तनपुरे, माजी नगराध्यक्षा डॉ. उषाताई तनपुरे, प्रेरणा पतसंस्थेचे संस्थापक सुरेश वाबळे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, रविंद्र आढाव शराव निसमे, डॉ. प्रियंका प्रधान, डॉ. योगेश शेखावत, डॉ. चिंतन व्यास, गरजू पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रूने पाहानवले. ता.आरोग्याधिकारी डॉ. चंदाराणी पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, बाळासाहेब लटके, डॉ. सचिन पोखरकर, डॉ. प्रकाश पवार, डॉ. प्रितम चुत्तर, डॉ. सुलभा गाडे, डॉ. सागर गडाख आदी उपस्थित होते.

यावेळी आ. तनपुरे म्हणाले, मुंबई येथील एमआरसीसी हॉस्पिटलमध्ये ज्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना भेटण्यास तास थांबावे लागते, वैद्यकीय अधिकारी शिबिरानिमित्त आपल्याकडे मोफत शस्त्रक्रिया होणार असे समजताच गरजू पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. शिबिरामध्ये २६० व्याधिग्रस्त बालक , अस्थिरोग ८५ पैकी ३५ बालकांची शस्त्रक्रिया, हृदयरोग ६५ पैकी २८ शस्त्रक्रिया, बोनमॅरो २२ बालकांची तपासणी तर इतर शस्त्रक्रियांसाठी २५ बालकांवर मोफत उपचार करणार असल्याचे सांगण्यात आले.यावेळी आ. तनपुरे यांनी रुग्णांची भेट घेऊन विचारपूस केली ५-१० लाखावर खर्चाच्या शस्त्रक्रिया शिबिरात होणार आहे असे मुंबई येथून आलेले डॉ रांनी सांगितले आहे यामुळे पालक वर्गात आनंदाने भारावून गेले आहे.

हजारो मैलांचा प्रवास करून तासन झडपेचे आजार, अस्थीरोग, पाय, घोटा, फाटलेल्या ओठांची सर्जरी, दुभंगलेले आले. लाखो रूपयांचे उपचार मोफत डिस्लोकेशन, स्पोर्ट इंजरी, स्पाईना होणार आहेत. हृदयरोग, छिद्र, सूज, बिफिडा, मानेत सूज, मांडीचा सांधा, गुडघा, हीप, मणका विकृती, हाड व टाळू आदींवर मोफत शस्त्रक्रिया व सॉफ्ट टिशू, ट्यूमर, फ्रेंक्चर व उपचारांसाठी शिबीर आयोजित होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!