श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):- महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब , उत्तर नगर जिल्हा भाजपा अध्यक्ष विठ्ठलराव लंघे,भारतीय जनता पार्टी श्रीरामपूर निवडणूक प्रमुख नितीन दिनकर, व भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पटारे,यांच्या मार्गद्शनाखाली
अंधशाळेत विद्यार्थ्यांना मिठाई वाटप व मूकबधिरांच्या शाळेत बिस्कीट वाटप तसेच थत्ते मैदानावर वृक्षारोपण करण्यात आले. जिल्हा सरचिटणीस सुनील वाणी, तालुका उपाध्यक्ष डॉ शंकरराव मुठे,यांच्या प्रमूख उपस्थिति कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष रामभाऊ तरस, भाजपा सांस्कृतिक सेल जिल्हाध्यक्ष बंडूकुमार शिंदे, ओबीसी महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा पुष्प लता हरदास ,महिला मोर्चा तालुकाध्यक्षा मंजुषाताई ढोकचौळे,खंडाळा सरपंच छायाताई बर्डे , सरचिटणीस मुकुंद हापसे,नारायण काळे ,तालुका सचिव महेश खरात, युवा मोर्चा अध्यक्ष दत्ता जाधव, शहराध्यक्ष रुपेश हरकल, शहरउपाध्यक्ष चंद्रकांत परदेशी ,योगेश् ओझा , अनिलभाऊ खंडागळे, बाळासाहेब हरदास ,पंकज कर्मासे,लखन उपाध्ये आदी पदाधिकारी होते




Total Users : 629238