spot_img
spot_img

म्हैसगांवमध्ये फोडाफोडीचे राजकारण सुरु

म्हैसगांव( जनता आवाज वृत्तसेवा ) :- राहुरी तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाची समजली जाणारी म्हैसगांवत नुकतीच ग्रामपंचायत निवडणूक झाली . पहिला सत्तेत असलेल्या भाजपाने पुन्हा आपले वर्चस्व कायम ठेवले आहे .ग्रामपंचायत साठी उभी असलेली महिलेने म्हैसगांव मधून सुजाता अरुण पवार यांनी लोकनियुक्त सरपंच पद देण्यात आले तर दोन सदस्य पण निवडुन भाजपचे आले आहे तर राष्ट्रवादी मध्ये फुट पडल्याने दोन गट त्या मध्ये सदस्यचे विभाजन झाले व ते उभी राहिली तर वंचित बहुजन आघाडी यांनीही फक्त सरपंच पदासाठी उमेदवारी महिला उभी केली होती असे तीन गट तयार झाले होते.

त्यामुळे मतांची चांगलीच झुंबर उडाली या दोन राष्ट्रवादीचे व एक वंचित बहुजन आघाडीचे असल्याने हे सर्व सरपंच पदासाठी उभे असलेल्याचा फायदा भाजप गटाला झाला आहे . त्या मध्ये महिला सुजाता अरुण पवार यांनी सरपंच पद व दोन सदस्य पद निवडुन आले आहे तर या तिन्ही ही पक्षांना हार मानवी लागली आहे . या तिन्ही पक्ष च्या बरेजे नुसार मतदान खुप असे होते परंतु या तीन्ही त्यांच्या नुसार गटात सध्या घोडे बाजार सुरू झाली आहे अशी संतप्त चर्चा सध्या म्हैसगांव मध्ये सध्या सुरू झाली आहे .

एकीकडे सरपंच पद खेचण्यात भाजप गट सरस ठरला तर दुसरी कडे सरपंच पद राष्ट्रवादी पक्षाची जागा गेल्याने वाईट वाटले या मध्ये दोन पक्षचे भांडणे तिसऱ्याचा लाभ असेच काही चित्र निर्माण झाले आहे . आत्ता त्यातच सदस्य फोडण्याचे धनतंत्र वापरण्याची चर्चा सध्या म्हैसगांवत रंगत आहे त्या सरपंच यांना नवीन पदभार सभारंभ होवून नवीन नेतृत्वाला सरपंच व सदस्य ना गावाची जबाबदारी सांभाळावी लागेल . राष्ट्रवादीमध्ये पुन्हा दोन गट पडले असल्यामुळे सदस्य विचलित झाली आहे . सरपंच यांनी नवीन पदभार सभारंन होवुन नवीन नेतृत्वाला गावाची जबाबदारी सांभाळावी लागेल . थेट जनतेतून सरपंच पद जरी हस्तगत करण्यात यश आले असेल ; मात्र सदस्य संख्याबळ बरोबर नसताना काम करण्यात मोठी कसरत भाजप पक्षला करावी लागेल हे मोठे आव्हान आहे . सदस्य फोडाफोडी  हा पर्याय जरी सोपा वाटत असेल परंतु पक्षनिष्ठा असल्याने तशा वातावरणाची अपेक्षा किती महिने सदस्य लागतील यात मात्र शंका आहे . आता राष्ट्रवादी पक्ष मध्ये सदस्य राहतात की सरपंच च्या भाजप पक्ष जातात हे मात्र एक शंका आहे असे सदस्य घेणे व देणे असेच पक्षांमध्ये होत चालले आहे त्या मध्ये गावामध्ये असेच फोडाफोडीचे राजकारण सुरु झाले आहे .

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!