करंजी( जनता आवाज वृत्तसेवा): —अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात भोसे ( ह.मु.राहुरी ) येथील विजयाताई शिवाजी टेमकर यांचे मंगळवार दि. 13 ऑगस्ट रोजी सायंकाळी वयाच्या 60 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पती,एक मुलगा,एक मुलगी,जावई,सून,नातवंडे असा परिवार आहे.राहुरीचे माजी तालुका पुरवठा निरीक्षक शिवाजी गवराम टेमकर ( नाना ) यांच्या पत्नी होत्या.वृध्देश्वर साखर कारखाना शेतकी विभागाचे माजी कर्मचारी सुभाष टेमकर यांच्या भावजई होत्या,विजय शिंदे सर यांच्या सासू तर पत्रकार भिवसेन टेमकर यांच्या चुलती होत्या.त्या धार्मिक व प्रेमळ स्वभावाच्या होत्या.




Total Users : 625522