मेष रास –
मेष राशीसाठी आजचा दिवस कोणती जबाबदारी पार पाडण्यासाठी सर्वस्व पणाला लावाल, तुमचा आत्मविश्वास इतरांना आश्चर्यचकित करेल
वृषभ रास –
वृषभ राशीसाठी आजचा दिवस तुमच्या कामातील पारदर्शीपणा तुम्हाला फायद्याकडे घेऊन जाणार आहे, शारीरिक त्रास होण्याची शक्यता
मिथुन रास –
मिथुन राशीसाठी आजचा दिवस स्थावर इस्टेटिसंबंधी कोणत्याही निर्णय आज घेऊ नयेत, कोणतीही गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा
कर्क रास –
कर्क राशीसाठी आजचा दिवस घास तोंडापर्यंत नेला तरी त्यामध्ये थोडे अंतर असते याची जाणीव अवश्य ठेवा, महिलांनी तडजोडीचे धोरण स्वीकारावे
सिंह रास –
सिंह राशीसाठी आजचा दिवस कोणतेही निर्णय घाईने घेऊ नयेत, प्रसिद्धीच्या मागे न लागता आपले काम चौख ठेवण्याकडे कल ठेवावा
कन्या रास-
कन्या राशीसाठी आजचा दिवस कोर्टकचेरीची कामे लांबतील, शेजाऱ्यांशी अतिसलगी किंवा वाद टाळावेत
तूळ रास –
तूळ राशीसाठी आजचा दिवस आवडल्यांशी मतभेद संभवतात, घशासंबंधी आजार होतील
वृश्चिक रास –
वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस प्रवासामध्ये सर्व प्रकारची काळजी घेणे आवश्यक ठरेल, कोणत्याही कामात अति धाडसीपणा टाळावा
धनु रास –
धनु राशीसाठी आजचा दिवस वेळेच्या बाबतीत काटेकोर राहाल, अति शिस्तबद्धता इतरांना त्रासदायक ठरू शकते
मकर रास –
मकर राशीसाठी आजचा दिवस घरातील किरकोळ वादामुळे थोडे मानसिक अस्वास्थ्य जाणवेल, अशा वेळी विचारांच्या प्रवाहात कुठेही भरकटत जाणे टाळावे.
कुंभ रास –
कुंभ राशीसाठी आजचा दिवस स्वतःचे विचार दुसऱ्यांवर लादू नका, अशा वेळी जास्तीत जास्त वाचन लिखाणात वेळ घालवावा
मीन रास –
मीन राशीसाठी आजचा दिवस महिला जरा जास्तच लहरी बनतील, भावंडां संबंधीचे प्रश्न सुटतील.




Total Users : 690513