spot_img
spot_img

नवयुवक प्रतिष्ठान आयोजित नवदुर्गा महिला संतनगर येथे विविध गुणदर्शन व भोंडलांचा कार्यक्रम उत्साहात संपन्न

शिर्डी ( जनता आवाज वृत्तसेवा ):-सालाबाद प्रमाणे याही वर्षी नवयुवक प्रतिष्ठान आयोजित नवदुर्गा महिला मंडळ संतनगर याठिकाणी देवीची स्थापना करण्यात आली त्यानिमित्त दिनांक 18 ऑक्टोबर बुधवार रोजी महिलांचा विविध गुणदर्शन व भोंडलाचा कार्यक्रम अतिशय आनंदात पार पाडला.

कार्यक्रमाच्या वेळी संतनगर मधील लहान मुले महिला पुरुष उपस्थित होते. तसेच कार्यक्रमासाठी माजी नगराध्यक्ष सौ अनिता ताई जगताप, लीनेस ग्रुप प्रमुख रजनीताई गोंदकर ,माधुरी ताई शिंदे , शोभाताई लवांडे तसेच मैथिली पितांबरे या उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात हत्ती पूजन व फेर धरून करण्यात आली तसेच या प्रसंगी सई इंगळे,स्वरा वारुळे,भक्ती जगताप,अस्मिता आरणे, भविष्या शेलार , शिवानी वारुळे यांनी देवीच्या गाण्यावर नृत्य साजरा करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

तसेच कीर्ती वारुळे व ज्योती वारुळे यांनी नाटिका साजरी केली तसेच कार्यक्रमा प्रसंगी माधुरी ताई शिंदे रांजनाताई गोंदकर व सौ अनिताताई जगताप यांनी उपस्थितीत लोकांचें मार्गदर्शन केले तसेच सर्व कलाकारांचे मान्यवरांकडून बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाची सांगता देवीच्या आरतीने झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरती भणगे यांनी केली तसेच कार्यक्रमासाठी नवयुवक प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांनी मदत केली व कार्यक्रम सालाबादपरमाणे याही वर्षी नवयुवक प्रतिष्ठान आयोजित नवदुर्गा महिला मंडळ संतनगर याठिकाणी देवीची स्थापना करण्यात आली.

त्यानिमित्त दिनांक 18ऑक्टोबर बुधवार रोजी महिलांचा विविध गुणदर्शन व भोंडलाचा कार्यक्रम अतिशय आनंदात पार पाडला कार्यक्रमाच्या वेळी संतनगर मधील लहान मुले महिला पुरुष उपस्थित होते. तसेच कार्यक्रमासाठी माजी नगराध्यक्ष सौ अनिता ताई जगताप, लॉयनेस ग्रुप प्रमुख रजनीताई गोंदकर ,माधुरी ताई शिंदे , शोभाताई लवांडे तसेच मैथिली पितांबरे या उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात हत्ती पूजन व फेर धरून करण्यात आली तसेच या प्रसंगी सई इंगळे,स्वरा वारुळे,भक्ती जगताप,अस्मिता आरणे, भविष्या शेलार , शिवानी वारुळे यांनी देवीच्या गाण्यावर नृत्य साजरा करून कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच कीर्ती वारुळे व ज्योती वारुळे यांनी नाटिका साजरी केली तसेच कार्यक्रमा प्रसंगी सौ माधुरी ताई शिंदे, सौ रंजनाताई गोंदकर व मा. नगराध्यक्षा सौ अनिताताई जगताप यांनी उपस्थितीत लोकांचें मार्गदर्शन केले . सौ अनिताताई व श्री विजयराव हे शिर्डी व परिसरातील सर्वच धार्मिक सामाजिक शैक्षणिक, कार्यक्रमांमध्ये नेहमी सहभाग घेऊन सहकार्य करीत असतात. तसेच सर्व कलाकारांचे मान्यवरांकडून बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाची सांगता देवीच्या आरतीने झाली. श्री देवीची आरती मा. नगराध्यक्षा सौ अनिताताई विजय जगताप पाटील व मा. उपनगराध्यक्ष श्री विजय सोपानराव जगताप पाटील यांचे शुभ हस्ते करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरती भणगे यांनी केली तसेच कार्यक्रमासाठी नवयुवक प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांनी मदत केली व कार्यक्रम अतिशय आनंदात पार पाडला. आनंदात पार पाडला.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!