spot_img
spot_img

राहाता येथे सुरू असलेल्या मराठा समाज्याच्या उपोषणास आर.पी. आय.(आठवले गट)चा पाठिंबा

राहाता( जनता आवाज वृत्तसेवा ):-मागील 2 दिवसापासून राहाता येथे सुरू असलेल्या सकल मराठा समाज्याच्या उपोषणास आरपीआय आठवले गटाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला.

आर पी आय चे युवा जिल्हा अध्यक्ष श्री प्रदीप बनसोडे यांनी प्रसिद्धीपत्रक काढून आपला पाठिंबा दर्शवला आहे तसेच आर पि आय चे युवक जिल्हा अध्यक्ष श्री प्रदीप बनसोडे यांनी उपोषण स्थळी भेट दिली सदरील प्रसिद्धी पत्रकावर युवक जिल्हा अध्यक्ष श्री प्रदीप बनसोडे,किशोर दंडवते,धनंजय निकळे, जितेंद्र दिवे,दीपक शिंदे, सुनील लोखंडे,गणेश निकळे,राजेंद्र पाळंदे, आशपक शेख,ओम निकळे,नाना त्रिभुवन आदींच्या सह्या आहेत.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!