23 C
New York
Thursday, June 26, 2025

Buy now

spot_img
spot_img

आ. बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त साकुरी येथे शालेय साहित्याचे वाटप

राहाता( जनता आवाज वृत्तसेवा ):-काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व गटनेते मा. ना. बाळासाहेब थोरात साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस पक्षाच्या वतीने आज साकुरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले.

त्यावेळी राहाता तालुका काँग्रेस कमिटी चे जिल्हा सरचिटणीस विक्रांत दंडवते, आशोक तात्या बावके साई बाबा संस्थान विश्वस्थ अविनाश दंडवते ,गणेशचे उपाध्यक्ष विजय दंडवते,जिल्ह्या सुुपरवाझिंंग फेडरेशन उपाध्यक्ष जयराज दंडवते, जिल्हा सहकारी दुध संघ (बाभळेश्वर)चे संचालक अनुप दंडवते प्रसाद आहेर,रवींद्र दंडवते,बाबासाहेब बनसोडे,किरण खंडागळे,पोपट बोधक,अणिल बावके ,किरण दंडवते,प्रभाकर बावके दंडवते,निशांत दंडवते ,सुुभाष बावके,जयंत धुमाळ, रमांंकात शिंरकाडे ,रावसाहेब बनसोडे,नितिन मुळे, शेळके मामा,बाबासाहेब शिंदे भारत गागड,दिलीप बनसोडे,संंतोष बनसोडे,बबन आरणे,रमेश बनसोडे भगवान बनसोडे,आदि साकुरी ग्रामस्थ व काँग्रेस कार्यकर्ते आणि शाळेच्या वतीने मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.

.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!