spot_img
spot_img

2024 च्या लोकसभेला शिर्डीतून लढण्याचा रामदास आठवले चा निर्धार

 शिर्डी (प्रतिनिधी ):-आठवले गटाचे शिर्डीत अधिवेशन आहे. त्यानिमित्त आले असताना ते म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला शिर्डीचा सर्वांगीण विकास करायचा आहे. या वेळी बोलताना त्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा भाजपसोबत येण्यची ऑफर दिली आहे. उद्धव ठाकरे चांगला माणूस आहे; मात्र त्यांनी घेतलेला निर्णय चुकीचा आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. त्यांनी भाजपसोबत येण्याचा विचार करावा. भाजपसोबत आले तर तुमचे स्वागत करू. २०१९ ला जनतेने भाजप आणि
र्केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा शिर्डी लोकसभा लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मी पुन्हा शिर्डीत येणार आहे. २००९ मध्ये मी शिर्डीतून निवडणूक लढवली होती. संधी मिळाली, तर मी पुन्हा शिर्डीतून लोकसभा निवडणूक लढवेल. कारण माझा शिर्डीच्या जनतेवर विश्वास आहे. इथली जनता मला स्वीकारेल, असे आठवले यांनी म्हटले आहे. भारतीय रिपब्लीकन पक्षाकडून
आठवले गटा)चे शिर्डीत अधिवेशन आहे. त्यानिमित्त आले असताना ते म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला शिर्डीचा सर्वांगीण विकास करायचा आहे. या वेळी बोलताना त्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा भाजपसोबत येण्यची ऑफर दिली आहे. उद्धव ठाकरे चांगला माणूस आहे; मात्र त्यांनी घेतलेला निर्णय चुकीचा आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. त्यांनी भाजपसोबत येण्याचा विचार करावा. भाजपसोबत आले तर तुमचे स्वागत करू. २०१९ ला जनतेने भाजप आणि शिवसेनेच्या युतीला कौल दिला होता. मात्र संजय राऊत यांच्या सांगण्यावर उद्धव ठाकरे यांनी चुकीचा निर्णय घेतला ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेले. त्यामुळे त्यांची आज अशी अवस्था झाल्याचे आठवले यांनी सांगितले आहे.
 उद्या पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते नव्या संसद भावनाचे उद्घाटन होणारे या कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा निर्णय विरोधकाकडून घेण्यात आलेला आहे. यावर देखील आठवले यांची प्रतिक्रिया दिली आहे मोदी यांच्या संकल्पनेतून नवीन संसद भवनाची उभारणी करण्यात आलेली आहे.
 2024 च्या लोकसभेला शिर्डी लोकसभा येथून निवडणूक लढविण्याच्या निर्णयावर ठाम आहेत 
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!