spot_img
spot_img

लोणीच्या विकाससाठी “मैत्र” संकुल महत्त्वपूर्ण ठरेल- ना. राधाकृष्ण विखे पाटील

प्रवरानगर( जनता आवाज वृत्तसेवा):-लोणी येथे मैत्र या व्यापारी संकुलाचे उद्घाटन  ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

लोणी बुद्रुक येथे श्री संजीव जोशी आणि परिवाराने विकसित केलेल्या “मैत्र” या व्यापारी संकुलाचे उद्घाटन ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते झाले, यावेळी विखे पाटील साहेबांनी लोणी गावचे विकास साठी “मैत्र” संकुल महत्त्वपूर्ण ठरेल तसेच “मैत्र” अतिशय देखणे संकुल लोणी येथे उभे राहते ही एक आनंदाची गोष्ट आहे असा विश्वास व्यक्त करून जोशी परिवारास शुभेच्छा दिल्या.

यावेळी श्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, शांतीनाथ आहेर पा, ट्रक सोसायटी चेअरमन नंदकिशोर राठी, गोकुळ धावणे पा, महेश नारंग, संतोष राठी तसेच समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!