राहुरी (जनता आवाज वृत्तसेवा):-राहुरी तालुक्यातील डिग्रस गावातील युवक वर्गाने शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्यावरील विश्वासाच्या बळावर मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये प्रवेश केला.
भाजप मध्ये पक्षप्रवेश मोठ्या उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला या प्रवेशाने भाजपला आणखी ताकत वाढणार आहे असे मत यावेळी येथील ग्रामस्थांनी दिले यावेळी रवि भालेराव, बाल साबळे, बाल पवार, शिवम कपुरे, सिधु जाधव, रुपेश साबळे, दिपक पवार, अविनाश पाटोळे, अविनाश साळवे, बबलू दोंड, गौरव पवार, गोटू नाना पवार, मनोज पाटोळे, संदीप पवार, उमेश सोनवणे, श्रीकांत शेडगे, सूरज कसबे, सूरज दले, विशाल जाधव, अजय पवार, बापू बनसोडे, किरण दगडे, रावण बर्डे, युवराज बर्डे, तेजस जाधव, स्वप्नील पवार (पका), मनोज येवले, रवि पटेकर, हेमंत मकासरे, समीर भालेराव या युवकांनी मोठ्या दिमाखात भाजप मध्ये प्रवेश केला. यावेळी माऊली भिंगारदे, सरपंच कुंडलिक गावडे, नरेंद्र शेटे, रबाजी गावडे, संदीप ओहोळ, युवराज पारडे, रवी भालेराव आणि मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.



