spot_img
spot_img

प्रा.अमोल आगाशे यांना पीएच.डी पदवी प्रदान

पाथर्डी( जनता आवाज वृत्तसेवा ): – अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात खंडोबाचीवाडी गावचे सुपुत्र प्रा.अमोल आगाशे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी पदवी मिळाली आहे.भारत पाकिस्तान फाळणीवर आधारित निवडक इंग्रजी कादंबऱ्यांचा धर्म व मानवतावाद या अंगाने विश्लेषणात्मक अभ्यास करून प्रा.आगाशे यांनी विद्यापीठाला प्रबंध सादर केला होता.

त्यांना पुणे येथील इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स स्टुडिइस इन इंग्लिश या संशोधन संस्थेचे संचालक डॉ.अशोक थोरात यांचे मार्गदर्शन लाभले.प्रा.आगाशे सध्या पुणे येथील एम.आइ.टी विद्यापीठात इंग्रजीचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करत आहेत.त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे करंजी,तिसगाव,चिचोंडी,मिरी,पाथर्डी परिसरातून अभिनंदन केले जात आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!