जिल्ह्यातून सुटी भगर गायब ! विषबाधेच्या घटनांनंतर एफडीएची तपासणी मोहीम; दुकानदारांसह नागरिकांमध्ये संभ्रम
पाणीप्रश्नी संतप्त शेतकऱ्याची गोदावरी पुलावरून उडी; सहकाऱ्यांच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला
श्रीरामपुरात देखावा पाहताना वाद; मंडळाच्या सदस्यांवर हल्ला बेलापूर रोडवरील प्रकार; तरुण जखमी, सोन्याची चैन हिसकावल्याची तक्रार, पाच जणांसह आठ जणांवर गुन्हा
माजी आमदारांनी तळेगावला निळवंडेच्या पाण्यापासून वंचित का ठेवले? सचिन दिघे यांनी उत्तर द्यावे! तळेगावच्या पाणीप्रश्नावर बोलण्याचा सचिन दिघे यांना नैतिक अधिकार नसल्याची शिवसेनेचे...
संगमनेर बस स्थानक ते प्रवरा नदी पूल रस्त्यासाठी १० कोटींचा निधी मंजूर! आ. अमोल खताळ पाटील यांच्या पाठपुराव्याला यश