मेष :-
शासकीय कामे मार्गी लागतील. जिद्द व चिकाटी वाढेल.
वृषभ :-
व्यवसायाची उलाढाल वाढेल. जुनी येणी वसूल होतील.
मिथुन :-
आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
कर्क :-
शासकीय कामे रखडण्याची शक्यता.खर्चाचे प्रमाण वाढेल.
सिंह :-
दैनंदिन कामे मार्गी लावू शकाल. प्रियजनांचा सहवास लाभेल.
कन्या : –
तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.
तूळ :-
एखादी भाग्यकारक घटना घडेल. काहींना तीर्थयात्रेचे योग येतील.
वृश्चिक :-
वाहने जपून चालवावीत. आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत.
धनू :-
तुमच्या कर्तृत्त्वाला संधी लाभेल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.
मकर :-
वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
कुंभ : –
महत्त्वाचे करारमदार पार पडतील. कर्ज प्रकरणे मंजूर होतील.
मीन : –
प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.



