नेवासा ( जनता आवाज वृत्तसेवा):- शारदीय नवरात्र निमित्त नेवासा बुद्रुक येथील मराठा क्रांती मित्र मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने शिव पुराण कथेचे आयोजन करण्यात आले.कथा प्रवक्ते ह भ प राहुल महाराज गरड यांच्या श्रृशाव्य वाणीतुन भगवान शिव शंकराची कथा श्रवण करण्यासाठी पंचक्रोशीतील हजारो महिला पुरुष भाविक उपस्थिती लावत आहेत. आमदार शंकरराव गडाख यांनी कथा स्थळी भेट देऊन जगदंबा मातेचे दर्शन घेतले.
विश्वेश्वर नाथबाबांची समाधी स्थळ असणारी ही पुण्यभूमी भगवती म्हाळसा राणीचे असणारे हे माहेर ज्ञानेश्वरी चे लेखक सच्चिदानंद बाबा यांचे गाव, शारदीय मोहोत्सवाच्या काळामध्ये शिव पुराण कथा श्रवण करण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी उपस्थिती लावली.
शिव पुराण कथेच्या पहिल्या दिवशी शिव परमारत्म्यातम्या चे अनन्य साधारण असणणारे महत्व,शिवपुराणाचे महत्व .द्वितीय दिवसामध्ये शिवक्षेत्रामध्ये भगवान शिवाचे प्रागत्य जोतिलिंग स्वरुपात कस झाले.तृतीय दिवशी भगवान शिवाचे भक्त भगवान शिवाचे असणारे विधिध अंगी लिला लिलेचे माधुर्य ,चतुर्थ दिवशी भगवान शिव शंकाराचे पुजन सुविध असणारे वर्णन पाचव्या दिवशी शिव पार्वती विवाह सोहळा संपन्न झाला.
कथा संपल्यावर रोज सचिन पठाडे, शाम डोकडे, दिलीप जायगुडे, ज्ञानेश्वर जायगुडे, सुनील हापसे, विलास हापसे, पंकज जेधे, सोहेल फिटर, संभाजीराव पवार, कोहिनूर गृप यांच्या वतीने फराळ पंगत देण्यात आली.
अध्यक्ष – पप्पू डौले,उपाध्यक्ष – नाना जायगुडे अंकुश बंदिवान,धनु काशीद,विकी कोकणे,मयूर हापसे ,निखिल हापसे ,अमोल फसले,बालु फसले,अभी बंदिवान
ऋषी कोकणे,सागर धोंगडे,सुजित मारकळी,संकेत मारकळी,मनोज हापसे,पप्पू रेडे, प्रमोद हापसे,अजय डोहाळे,प्रशांत क्षीरसागर,तुका बाचकर,शुभम बंदिवान
रोहित ठाणगे,सुनील सोनवणे, किरण वांढेकर,अमोल भाकरे,नाना सुरोशे,गणेश गायकवाड,सागर जाधव, महेश जायगुडे,विशाल जायगुडे,प्रतीक घोरपडे,सौरभ पवार, नरेश उदागे,अमोल हुशार, प्रशांत शेजुळ,पवन नळकांडे,सागर शास्त्री आदी सदस्य शिव पुराण कथा यशस्वितेसाठी परिश्रम घेत आहेत.




Total Users : 631849