spot_img
spot_img

निमगांवजाळीत महिलांचा नञराञीनिमित्त जागर

लोणी दि.२२( जनता आवाज वृत्तसेवा ):-नवरात्री उत्सवा निमित्ताने निमगावजाळी येथे महिलांच्या माध्यमातून देवी जाजर होत आहे विविध सास्कृतिक कार्यक्रम आणि स्पर्धेच्या माध्यमितून साजरा होणारा हा नवराञ उत्सव महिलासाठी पर्वणी ठरत आहे.

श्रीक्षेञ कोल्हार भगवतीपूर ते निमगांवजाळी पायी ज्योत आणत श्री बालाजी ग्रामीण सांस्कृतिक कला व क्रीडा प्रतिष्ठान मार्फत अनेक उपक्रम सुरु आहेत. संस्थेचे अध्यक्ष -भानुदास धनवटे ,उपाध्यक्ष अनिल दिंडोरे अमोल दिंडोरे,सचिव गंगाराम धनवटे अभिषेक लष्करे, दत्ता दिंडोरे, विकास पवार,श्रीकांत लष्करे ,ज्योती धनवटे शीतल पवार,पुजा अनिता लष्करे ,लक्ष्मी धनवटे,उज्वला,निर्मला,पूजा गुंजाळ, ,रेखा पवार, कमल गुंजाळ सुशीला दिंडोरे, इत्यादींनी परिश्रम घेतले नवरात्रीचे नऊ दिवस दररोज विविध उपक्रम व कार्यक्रम प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात येत आहेत .

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!