spot_img
spot_img

शेवगाव येथे क्रांतीसुर्य लहुजी वस्ताद साळवे यांची जयंती साजरी

शेवगाव (जनता आवाज वृत्तसेवा):- आज शेवगाव तालुक्यातील रामनगर येथे लांडे वस्तीरोड येथे क्रांतीसुर्य लहुजी वस्ताद साळवे यांची जयंती साजरी करण्यात आली.

या प्रसंगी राज्य उपाध्यक्ष प्रा किसन चव्हाण,शेख प्यारेलालभाई, नगरसेवक कैलास तिजोरे,कॉम्रेड संजय नांगरे,उपनगराध्यक्ष वजीरभाई पठाण, पोशाण्णा कडमिंचे, राहुल सावंत,अशितोश डहाळे, सचिन लांडे पाटील,आकाश रोकडे, संकेत मंडलीक,प्रदिप मगर, अनिकेत मडंलीक, अमित मंडलीक,व ईतर सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते या वेळी सर्व महापुरुषांच्या घोषणा देण्यात आल्या सर्व उपस्थितीतांना क्रांतीसुर्य लहुजीवस्ताद साळवे जयंती अध्यक्ष छबुदादा मंडलीक यांनी जयंती व दिपावली पाडवा निमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!