राहुरी (प्रतिनिधी):- एकलव्य आदिवासी बहुजन पक्षाची नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित राहुरी तालुक्यामध्ये बैठक घेण्यात आली त्या वेळी एकलव्य समाज भुषण पुरस्कार प्राप्त तसेच आदिवासिंचे( हृदय सम्राट) व पक्ष संस्थापक अध्यक्ष मा. श्री.रेवननाथ जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली आहेत.
सामाजिक आर्थिक प्रश्न सोडवण्याकरता विविध तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे
मा श्री भाऊराव माळी (प्रदेशध्यक्ष)
मा श्री गवाराज माळी( महाराष्ट्र उपाध्यक्ष)
मा श्री संजय गांगुर्डे( महाराष्ट्र कार्याध्यक्ष)
मा श्री कैलास पवार (जिल्हा कार्याध्यक्ष)
मा श्री शंकर पवार (संपर्क प्रमुख राहता)
तसेच नाशिक जिल्हा कमिटी व राज्य कमिटी, बीड जिल्हा कमिटी, नगर जिल्हा कमिटी ,राहता जिल्हा कमिटी कोपरगाव कमिटी , पक्षाचे निष्ठावान राहण्याची आणि तळागाळाच्या समाजाला न्याय हक्क आणि वाचा फोडण्याची एकमेव पक्ष एकलव्य आदिवासी बहुजन पार्टी या अधिपत्याखाली समाजाचे हित तसेच बहुजनांचे हितासाठी आणि सुखासाठी रात्र दिवस समाजाच्या सेवा करता सादर व प्रयत्न करीन त्याकरता वेळेचे कुठले बंधन नाही असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकलव्य आदिवासी बहुजन पक्षाला दिलासा दिला आहे आदिवासी जोडो मोहीम समाज प्रबोधन येणाऱ्या काळामध्ये अष्टपैलू पैलवान 2023-24 च्या रणरीतीमध्ये उतरणार आहेत त्याकरता पूर्व बैठक सुरुवात झाली आहेत त्याकरता सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना अध्यक्ष साहेबांनी बोलताना समाजातील अनेक अडचणी आहेत त्या साठी फक्त पदभार घेऊन फिरू नका तर प्रत्यक्षात भेटुन कामे मार्गी लावा मगच समाज तुम्हाला सत्तेवर पाठविल अशा प्रकारे पदाधिकारी यांना सुचेना देण्यात आल्या आहेत. गाव तिथे शाखा फलकानावरण करण्याचे आदेश दिले आहेत त्याकरता गावोगावी जाऊन कार्यकर्त्यांची मीटिंग घेऊन पक्ष बळकट करण्यासाठी सर्व कार्यकर्ते जोमाने कंबर कसून कामाला भिडावे येणाऱ्या काळात खंडामध्ये एकलव्य आदिवासी बहुजन पक्षाचे सरपंच, सभापती,सदस्य यासारखे पदावर पक्षाचे उमेदवार उभे राहणार असून उमेदवारांच्या पक्षाचे धोरण म्हणजे नवी आशा आणि नवी दिशा देण्याकरता सादर व कार्य करत राहील हा विश्वास कार्यकर्त्यांनी दिला आहेत “ऐवि ती किती द्रोणाचार्य काळ आता थांबणार नाही नवा एकलव्य येत आहे करणार नाही.