श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):- पदवीधारकांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी पदवीधारांनी भाजपा पदवीधर प् कोष्ठ मधे सामील व्हावे – सागर भांड ( उत्तर नगर जिल्हा संयोजक )
महाराष्ट्र राज्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. आ. चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली तसेच भाजपा पदवीधर प् कोष्ठचे महाराष्ट्र प्रदेश संयोजक मा. श्री. धनराज विसपुते सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या भाजपा पदवीधर प् कोष्ठ मधे अहमदनगर जिल्ह्यातील पदवीधर
युवक -युवतींना सामिल व्हावे असे आव्हान भाजपा पदवीधर प् कोष्ठचे उत्तर नगर जिल्हा संयोजक सागर भांड यांनी केले आहे.
भाजपा पदवीधर प् कोष्ठ कडून पदवीधारांकांचे विविध प् श्न सोडविले जाणार असून त्यांना उद्योजक होण्यासाठी मागॅदशॅन मिळणार आहे तरी जास्तीत जास्त पदवीधाकारांनी आॅनलाईन लिंक च्या माध्यमातून भाजपा पदवीधर प् कोष्ठ मधे सामिल व्हावे असे आव्हान त्यांनी केले आहे.
भाजपा पदवीधर प् कोष्ठ मधे सामिल होण्यासाठी खालील लिंक वर जाऊन पदवीधारकांनी आपला फाॅम भरावा
https://forms.gle/YPYWHer6q3BY1uT58



