spot_img
spot_img

रांगोळी स्पर्धेत पल्लवी सातपुते ला प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल सत्कार

शिर्डी ( जनता आवाज वृत्तसेवा ):- कमलाई फेस्टिवल 2023नवरात्र उत्सवा निमित्त करमाळा येथे रांगोळी स्पर्धेत राजेंराव रंभा महाराज यांची रांगोळी काढून पल्लवी गणेश सातपुते यांनी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला.

या स्पर्धेसाठी करमाळा तालुक्याचे कर्तव्यदक्ष गट विकास अधिकारी मनोज राऊत साहेब व करमाळा रत्न गणेश भाऊ करे पाटील डॉक्टर कांबळे मॅडम या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!