राहुरी फॅक्टरी (जनता आवाज प्रतिनिधी ):-साई आदर्श उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष श्री शिवाजीराव कपाळे सर यांची महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन..
श्री शिवाजीराव कपाळे यांचे महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या संचालक पदी निवड
त्यांच्या निवडीचे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वागत करण्यात आले. आत्तापर्यंत त्यांनी केलेल्या सार्वजनिक ,राजकीय, धार्मिक कार्यातील योगदान आधोरेखित होते. गरजूंना मदत करणे सहकार्य करणे या गोष्टीमुळे माननीय श्री शिवाजीराव कपाळे साहेब हे तळागाळातील जनसामान्यांपर्यंत पोहोचलेले व्यक्तिमत्व त्यांनी नवीन व्यापारी, उद्योजक यांना सदैव सहकार्य केले. या निवडीमुळे संपूर्ण परिसरात त्यांच्या निवडीचे स्वागत करण्यात आले. अभिनंदन करण्यात आले.





Total Users : 633715