मेष :-
कामात उत्साह, प्रगतीसाठी मेहनत कराल. आनंदी दिवस
वृषभ :-
गोड बोलाने इतरांना आकर्षित कराल, यश प्राप्ती.
मिथुन :-
रागावर मात केल्यास आरोग्य सामान्य राहील
कर्क :-
वक्तृत्व शैलीमुळे कोणत्याही क्षेत्रात यशोशिखरावर.
सिंह :-
पदोन्नतीची शक्यता मंगल कार्यात विशेषाधिकार
कन्या :-
पालकांचे प्रेम व मुलांचा आनंद प्रत्ययास येईल
तूळ :-
व्यवसायाच्या नवीन कल्पना प्रत्यक्षात आणाल
वृश्चिक :-
मेहनतीचे व अथक प्रयत्नांचे फळ नक्कीच मिळेल
धनु :-
प्रत्येक काम अतिशय चपलतेने व सहजरीत्या पूर्ण
मकर :-
धैर्य आत्मविश्वास वाढून घरात आनंदी वातावरण
कुंभ :-
नोकरीवर कामाचे कौतुक, विचारपूर्वक बोलाल.
मीन:-
मेहनत व समजुतदारपणामुळेच यशप्राप्ती



