मेष –
सामाजीक व्याप्ती वाढेल. बेरोजगारांना चांगली बातमी समजेल
वृषभ : –
रखडलेल्या कामांना नव्याने सुरुवात होण्याची शक्यता. संमिश्र घटनांचा दिवस.
मिथुन :-
आहाराचे पथ्य नियमीत पाळा.चुका झाल्यास निःसंकोच मान्य करणे उचीत ठरेल.
कर्क –
जुनी येणी वसूल होण्याची शक्यता. विद्यार्थ्यांना नविन संधी प्राप्त होण्याची शक्यता.
सिंह –
अति घाईने निर्णय घेणे टाळावे. आर्थिक स्थिती सुदृढ करण्यासाठी योजना आखाल.
कन्या –
:व्यवसायात प्रगती होईल. कौटूंबिक सुखसमाधान लाभेल व प्रगतीचे मार्ग प्रशस्त होईल.
तुळ –
वरिष्ठांसोबत जुळवून घेण्याचे धोरण ठेवावे. रागावर ताबा ठेवून कामावर लक्ष केंद्रीत करणे योग्य.
वृश्चिक –
अचानक धनलाभाचे योग जुळून येण्याची शक्यता. नोकरदारांना चांगला दिवस.
धनु –
कोणत्याही गोष्टीत स्वत:हून फसगत करु नका. मित्रांचे सहकार्य, ओळखीतून लाभाची शक्यता.
मकर –
व्यापारात योग्य वेळी घेतलेले निर्णय सकारात्मक ठरतील. संपत्तीचे वाद मिटण्याची शक्यता.
कुंभ –
हितशत्रूंच्या कारावायांपासून सतर्क राहिलेले योग्य राहील. अनोळखी व्यक्तींपासून जपून रहावे.
मीन –
गुंतवणूक करतांना खबरदारी आवश्यक. विद्यार्थी वर्गाने परिश्रम घेणे गरजेचे आहे.




Total Users : 611458