श्रीरामपूर(जनता आवाज वृत्तसेवा):- शिरोमणी नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा पुण्यतिथी निमित्त श्रीरामपूर शहरामध्ये शिंपी समाजाच्या वतीने संत शिरोमणी नामदेव महाराज पालखी मिरवणूक काढण्यात आली यावेळी श्रीरामपूर शहर भाजपाच्या वतीने पालखीचं स्वागत करून दर्शन घेण्यात आले.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सतिश सौदागर, शहराध्यक्ष मारुती बिंगले , शिंपी समाजाचें अध्यक्ष कैलास खंदारे, शहर संयोजक विशाल अंभोरे, शहर उपाध्यक्ष विजय आखाडे, शहर उपाध्यक्ष मिलिंदकुमार साळवे , युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस रुपेश हरकल, अल्पसंख्यांक आघाडीचें जिल्हा उपाध्यक्ष साजिदभाई शेख, अन्वरभाई तांबोळी, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष असिफभाई पोपटिया, शहर सचिव दत्तु देवकाते, राजु धामोने , अरीफभाई बागवान, पंकज करमासे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते…




Total Users : 612886