मेष – नवीन नोकरीच्या संधी मिळतील
वृषभ – व्यवसाय आणि नोकरीमध्ये प्रगती
मिथुन – व्यवसायात नवीन संधी अन् नोकरी बदलण्याची उत्तम संधी
कर्क – अडकलेला पैसा परत मिळण्यास मदत
सिंह – राजकारण्यांना यश मिळेल
कन्या – नवीन व्यवसाय संधी उपलब्ध होतील
तूळ – नोकरीची परिस्थिती सुधारेल
वृश्चिक – वडिलांचा पाठिंबा फायदेशीर ठरेल
धनु – नोकरीबद्दल थोडी चिंता वाटेल
मकर – व्यवसायातील कामगिरी सुधारेल
कुंभ – कौटुंबिक वाद होण्याची शक्यता
मीन – नोकरीतील प्रगतीमुळे आनंदी राहाल




Total Users : 604201