श्रीरामपूरकरांना आठ दिवसातून एकदा पाणी ३५ एकर तलावाचे काम रखडले;१५ एकर तलावातील १३ दिवसांच्या साठ्यावर शहराची तहान
वडारवाडी ग्रामपंचायत कार्यालयात महिलेची निर्घृण हत्या चाकू, लोखंडी रॉडने हल्ला भिंगार परिसरात खळबळ; संशयित आरोपी ताब्यात, संशयातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज
कोल्हारमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; २३ जणांविरुद्ध गुन्हा बसस्थानकासमोर सुरू होता कथित हारजीतीचा जुगार; ३.११ लाखांचा मुद्देमाल जप्त
९१७ महिलांशी थेट संवाद साधत पोलिसांनी घेतला सुरक्षिततेचा आढावा नवरात्रीतील उपक्रमाची राज्य महिला व बालविकास मंत्र्यांकडून दखल; ९३ टक्के महिलांनी व्यक्त केले समाधान
शिर्डीतील राजवाडा परिसरातील निवासी अतिक्रमणे नियमाकुल; लाभार्थ्यांना मालकी हक्कांचे पट्टे वितरित डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते आदेशांचे वाटप