पुणे (जनता आवाज वृत्तसेवा):- आनंद – उज्वल – प्रमोद कुल की ज्येष्ठ शिष्य विदुषी उपप्रवर्तिनी डाॅ पू श्री प्रियदर्शनाजी म सा,(छोटे बाई म सा.) यांचा महाराष्ट्र प्रवर्तक प पू श्री कुंदनऋषिजी म सा यांच्या मुखावृदानाने आज सकाळी 9:35 वाजता संथारा व्रतने समाधी कोथरुड जैन स्थानक (पुणा) येथे विराजमान आहे सर्वांनी दर्शन लाभ घ्यावा