spot_img
spot_img

आजचा दिवस कसा जाणार तो पाहूया

मेष : 

महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. वादविवाद टाळावेत.

वृषभ :

वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. आर्थिक निर्णय मार्गी लावू शकाल.

 

मिथुन :

शत्रुपिडा नाही. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

कर्क :

अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

सिंह :

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मनोबल व आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल.

कन्या :

काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. गुरुकृपा लाभेल.

तुळ :

दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत.

वृश्‍चिक :

आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. सुसंवाद साधाल.

धनु :

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. आध्यात्माकडे कल राहील.

मकर :

मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

कुंभ :

प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

मीन :

जिद्दीने कार्यरत रहाल. तुमचा जनसंपर्क वाढेल.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!